ब्रेकिंग
राजुरेश्वर विद्यालय नानेगावच्या विद्यार्थिनीची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
बदनापूर/प्रतिनिधी, दि.22
बदनापूर तालुक्यातील राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव, जि.जालना या विद्यालयातील वर्ग 9 वी शिवानी संतोष कुबेर या विद्यार्थिनीने काल झालेल्या दिनांक 21/08/2024 रोजी पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळात 48 वजनगटातून तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेचे सचिव मा.डॉ.राहुल पाटील डोंगरे आमचे मार्गदर्शक श्री पांडुरंग तात्या डोंगरे विद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल तिला शुभेच्छा दिल्या.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


