pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

लेखक,दिग्दर्शक आशिष सातपुते यांचा “माझा काय गुन्हा” हा लघुपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीस …

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.2

लेखक,दिग्दर्शक आशिष सातपुते यांचा “माझा काय गुन्हा” हा सद्य परिस्थिती वर आधारित लघुपट लवकरच आपल्या भेटीस,
सुप्रसिद्ध सिनेअभिनेते एम.नटराजआणिअभिनेत्री विद्या तुपे यांनी साकारल्या मुख्य भूमिका.

सद्य परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे त्यात बलात्काराचे प्रमाण वाढले आहे अशाच प्रकारच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी लेखक, दिग्दर्शक आशिष सातपुते आणि अभिनेते एम.नटराज यांनी ” माझा काय गुन्हा”हा लघुपट बनवण्याचा नर्णय घेतला आणि त्याचे शूटिंग देखील पूर्ण केले या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेते एम.नटराज आणि अभिनेत्री विद्या तुपे हे आहेत तर सह कलाकार म्हणून स्वप्नील शिवशरण,नितीन तुपे,संदीप खरात, चेतन यादव,बाल कलाकार वंश यांनी भुमिका साकारल्या आहेत,तसेच एका विशेष विनोदी भूमिकेत हास्य सम्राट आशिष सातपुते यांनी सुद्धा भुमिका केली आहे , या लघुपटाचे प्रोडक्शन हेड स्वप्नील टोपे छायांकन आणि संकलन सुमित सोनवणे यांनी केले आहे तर कथा, पटकथा, संवाद, निर्माता, दिग्दर्शक आशिष सातपुते आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे