pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान सर्वज्ञ  श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त दि.5 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे