ब्रेकिंग
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि. 25
जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


