ब्रेकिंग
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा दौरा
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि. 30
देशाचे आयुष (स्वतंत्र पदभार), आरोग्य आणि कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि.1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5.13 वाजता जालना रेल्वेस्थानकावर आगमन व जालना येथून मेहकरकडे प्रयाण करतील.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


