pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नवरात्र उत्सवानिमित्त गोविंदपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.5

नवयुवक दुर्गा मंडळअवघडराव सावंगी येथे सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्त खंजिरी वादक गोविंदपाल महाराज इंगळे प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देवेंद्रजी स्वामी चैतन्य महाराज यांचे प्रमुख उपस्थित होते तसेच गावातील महिला पुरुष व बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तरुणांचा उत्साह पाहायला मिळाला गोविंद पाल महाराज यांनी तरुणांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले तरुणांनी व्यसनमुक्त राहुल आपले जीवन आदर्श करण्याचा सल्ला यावेळी गोविंद पाल महाराज यांनी दिला तसेच नवरात्र उत्सवाचे महत्त्व उपासनेचे महत्त्व अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून लेक वाचवा लेक शिकवा पर्यावरण संवर्धन लग्नातील जुन्या रूढी परंपरा तंटामुक्ती अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले त्यावेळी महाराजा सोबत हार्मोनियम वादक गायक जनार्दन पैठणे तबला वादक उत्तम भारती साथ संगत दीपक नवले संतोष नवले यांनी महाराजांना कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले देवेंद्रजी स्वामी चैतन्य महाराज यांनी गोविंद पवार महाराज यांचे आभार मानते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे