ब्रेकिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,जालना यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.7
मुख्यमंत्री रोजगार योजना ( सी.एम. इ. जी. पी.) ची फाईल मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जालना उपजिल्हाध्यक्ष कांचन शिरभे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्री रोजगार योजनेचा फाईल मंजूर करण्याची शिफारस ग्रामीण व शहरी बैक ला देण्या बाबत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना उपजिल्हाध्यक्ष कांचन शिरभे यांनी फाईल मंजूर करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी जालना यांना आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी वार सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावरती संगीता धाडीवाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपजिल्हाध्यक्ष कांचन शिरभे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


