pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आष्टी येथे होणाऱ्या स्नेह मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहा

प्रस्थापित विरुद्ध विस्थापित" च्या लढाईत शिवाजी काका राऊत यांच्या पाठीशी उभे रहा - सुनील काळे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.27

आष्टी मतदारसंघांमध्ये उमेदवारीच्या प्रश्नावर चांगली रस्सीखेच दिसून येत आहे. उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. गेल्या निवडणुकी मध्ये बाळासाहेब आजबे यांना निवडून आणण्यासाठी शिवाजी राऊत यांनी भक्कम पाठबळ लाऊन त्यांना विजयाचा गुळाला लावला.मात्र ह्या वेळेस शिवाजी राऊत स्वत निवडणूक लढविणार आसल्याने प्रस्थापितांच्या मनात धडकी भरली आहे. राऊत यांच्या कार्यकर्त्याने एकच विचारधारा मनात धरून,त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.उद्या आष्टी येथे होणाऱ्या स्नेह मेळाव्याच्या रूपातून शिवाजी राऊत हे प्रस्थापितांसाठी डोखे दुःखी ठरणार आहेत.मतदार संघात दांडगा जन संपर्क आसल्याने,प्रत्येक तालुक्यात सकल ओबीसी समाजाची दिशा व दश्या संबंधी बैठका घेतल्याने जनतेमध्ये कामाचा माणूस आसल्याचा विश्वास बसून विजयापासून कोणीही रोखू शकत नाही आसा विश्वास जनतेमध्ये दिसून येत आहे
उद्याच्या होणाऱ्या स्नेह मेळाव्याच्या माध्मातून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अश्या लढाईत आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातून ज्यास्तित ज्यात कार्यकर्त्यांनी, युवकांनी, उपस्थित राहण्याचे आव्हान सुनील काळे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे