ब्रेकिंग
निकिता बैनाडे विभागीय स्पर्धेसाठी पात्र
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4
गुरुकुल उच्च माध्यमिक विद्यालय, क्षीरसागर ची विद्यार्थिनी निकिता रामकिसन बैनाडे हिने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत दणदणीत विजय मिळवत विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन त्याबद्दल खेळाडू चे संस्थेचे सचिव मा.सभापतीश्री लक्ष्मणराव पाटील दळवी अध्यक्ष श्री योगेश पाटील दळवी संस्थेचे पदाधिकारी सौ.कासाबाई दळवी,दिनेश दळवी,सौ.गिता ताई गावंडे व प्राचार्य श्री पंढरीनाथ शिंदे सर व क्रीडा शिक्षक श्री भरत सिरसाट, श्री मंगेश रगडे सर प्रशासकिय अधिकारी आनंद वाघ यांनी पहिलवानांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


