pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

माॅर्निंग ग्रुप उरण तर्फे दिपावली पाडवा पहाट मोठ्या उत्साहात साजरी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

माॅर्निंग ग्रुप उरण तर्फे उरण शहरातील विमला तलाव येथे दिपावली पाडवा पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांनी गीत गाऊन सर्वांची दिवाळी गोड केली. सर्वांना मंत्र मुग्ध केले.यावेळी प्रकाश मेहता, बबन पाटील,वैभव म्हात्रे, नितीन पडते,आहिरे सर, गणेश ढोले,उरणकर,मनोज म्हात्रे, विकास ठाकूर, आनंद बुधे, प्रविण भाई, पाटील अप्पा,मनिष म्हात्रे,दिपक शिगवण, प्रदिप,कल्पेश, नितीन कासारे,मनोज सुतार, गणेश घरत,उत्तम बुंधे, घनश्याम कडू,माऊली, योगेश मोटे, राजेंद्र म्हात्रे, जोशी हि मंडळी उपस्थित होते .सर्वांना फराळ देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.मॉर्निंग ग्रुप तर्फे सदर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना बबन पाटील यांनी तर आभार वैभव म्हात्रे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे