ब्रेकिंग
14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.10
भूमि अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि.1 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. भूकरमापक पदासाठी आयबीपीएस कंपनीकडून दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजीनगर विभागात ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


