ब्रेकिंग
सुरंगली मतदान केंद्रावर 80% मतदान झाले
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
भोकरदन/संजीव पाटील,दि.21
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील मतदान केंद्रावर आज (दि.20) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आज या केंद्रावर 2417 पैकी तर1930 मतदान झाले.या ठिकाणी दोन बुथ होते,बुथ केद्रं 83 मध्ये एकुण मतदान 1090 होते पैकी 896 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला,बुथ केंद्र 84 मध्ये एकुण मतदान 1317 होते पैकी 1034 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण 2417 पैकी 1930 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकुण 80% मतदान झाले मतदान शांततेत पार पडले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


