pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

 जालना जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहिर

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.26

जिल्हाधिकारी  यांनी कॅलेंडर वर्ष 2025 करिता जालना जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहिर केल्या असुन त्या पुढील प्रमाणे आहे..

       बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी राजाबाग सवार दर्गा उत्सव, सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी मस्त्योदरी देवी नवरात्र उत्सव (सप्तमी) व सोमवार दि.20 ऑक्टोंबर 2025 रोजी नरक चतुर्दशी अशा तीन सुट्टया जालना जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे