pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्री विठ्ठल रूक्मिणी हनुमान मंदिर उस्मानगर रोड सिडको नांदेड येथे अंखड हरिनाम सप्ताह विष्णू सहस्त्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.22

नांदेड सिडको नविन नांदेड येथे अंखड हरिनाम सप्ताह विष्णू सहस्त्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अनेक कार्यक्रमांचे आयोजन दि.२०: जानेवारी २०२५ ते दि.२७ जानेवारी २०२५ रोजी काल्याच्या किर्तनाने सांगता होईल. नंतर महाप्रसाद होईल.

सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे ४ ते सहा श्रीची पुजा काकडा आरती सकाळी ७ ते १०.३०विष्णू सहस्त्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी १०.३० ते १२ गाथा भजन दूपारी ४ ते ५ प्रवचन सायं.५ ते ६ हरीपाठ रात्री ८ ते १० हरी किर्तनाचा रात्री १० नंतर हरी जागर होईल
किर्तनकार पुढीलप्रमाणे
दि.२० जानेवारी २०२५ हभप किसन महाराज बरबडेकर
२१ जानेवारी २०२५ हभप.बालाजी महाराज सुगावकर,
२२ जानेवारी २०२५ हभप.नरसिंग महाराज नेरूरकर
२३ जानेवारी २०२५ हभप.कोंडीबा महाराज अंतरगावकर
२४ जानेवारी २०२५ हभप.जिवन महाराज बेळिकर
२५ जानेवारी २०२५ हभप.भरत महाराज बेरजे पुजारी
२६ जानेवारी २०२५ हमप.परमानंद महाराज दापका राजा २७ जानेवारी २०२५ हभप.परमानंद महाराज दापका यांचे काल्याचे किर्तन नंतर महाप्रसाद होईल
तरी सिडको हडको परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवात सहभागी होऊन भक्तीत सहभागी व्हावे असे आव्हान श्री विठ्ठल रूक्मिणी जागृत हनुमान मंदिर सिडको नांदेड च्या वतीने प्रसिध्दी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे