pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

हदगाव शहरात परशुराम जयंती शोभयात्रेसह विविध कार्यक्रमाने साजरी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रतिनिधी, दि.24

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हदगांव तालुक्याच्या वतीने भगवान परशुराम जयंती निमित्त 23 एप्रिल रोजी भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला हदगांव शहरातील महादेव मंदिराचे मठाधिपती शिव चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आरती करण्यात आली.त्यांनंतर हदगांव शहरात शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हदगांव तालुक्यातील समाज बांधव भक्त मंडळी महिला सहकुटुंबासह सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे तालुका अध्यक्ष राजू पांडे तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महिला तालुकाध्यक्ष भाग्यश्री भोरे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शोभायात्रा संपन्न झाली.जय परशुराम या जय घोषणेने हदगांव शहर दुमदुमले होते.हदगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन पवार यांनी चोख बंदोबस्त केला होता.
यावेळी तालुका उपाध्यक्ष प्रदीप पांडे,कोषाध्यक्ष सचिन पांडे,सचिव अनंता पांडे,संघटक श्रीनिवास कापरे,महिला तालुका उपाध्यक्ष कविता मगरे,अश्विनी शहाणे,करुणा पांडे,कोषाध्यक्ष मोनिका पांडे,मार्गदर्शक जोशी गुरु,संजय भोरे,अविनाश शहाणे,विजय पांडे,राजू मेहता,सागर महाजन,कृष्णा पांडे,रत्नाकर मगरे,श्रीपाद पांडे,रामकृष्ण फरारे,रमेश पांडे,कैलास जोशी,शैलेश पांडे,पत्रकार शशिकांत धानोरकर,अर्जुन शेकदार,गजानन पांडे, कांतराव शेकदार,देवानंद शेकदार,भानुदास महाराज,अविनाश पांडे अविनाश शेकदार,योगिता पांडे,शकुंतला पांडे,जोत्सना तामसेकर,विद्या पांडे,प्रणिता पांडे,ममता जोशी,सुनिता पांडे,रंजना शेवाळकर,अपर्णा पांडे,संध्या पांडे,अरुणा शेकदार,मीना,शेकदार,सुनिता,शेकदार,अनुजा,शेकदार,वैशालीशेकदार,कोमल शेकदार,अंकिता शेकदार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे