ब्रेकिंग
हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि. 30
हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


