pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबिराचा समारोप

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.7
जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबिराचे आज समारोप राजेश टोपे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते कल्याण घोगरे स्टेडियमवर झाला याप्रसंगी योगशिक्षक प्रल्हाद माऊली हरबक राजेश टोपे राजेश राऊत प्रियंका राजपूत नंदा गायकवाड सुप्रिया चव्हाण अर्पणा जाधव विजय फुलंब्रीकर राहुल देशमुख पंडित पवार अशोक कटारे संजय भालेराव मोहन जामदार बंडू चव्हाण अजय व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे