pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

संत रविदास महाराज यांना अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.12

संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे