pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 20

जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे