pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्री छत्रपती शिवाजी संत गाडगेबाबा जयंती शाहिर महर्षि आत्माराम पाटिल यांच्या स्मरणार्थ सुजलेलगा ता.नायगाव येथे भव्य लोककला,महोत्सव

कलावंतांना खासदार मा.रविद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी, दि.25

नायगाव पासून जवळच असलेल्या सुजलेगाव येथे संत गाडगेबाबा सेवा मंडळ सुजलेगाव आयोजित श्री
छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा जयंती,व शाहिर महर्षि आत्माराम पाटिल यांच्या स्मरणार्थ सुजलेगाव ता.नायगाव येथे भव्य लोककला,महोत्सवाचे अध्यक्षस्थानी स्वच्छतादुत मा.माधवराव पाटिल तर कार्यक्रमाचे उद्घाटक लोक, उद्घाटन नांदेड चे खासदार मा.रविद्र चव्हाण, प्रमुख पाहुणे,शिवराज पाटील होटाळकर,रूपेश देशमुख कुंटुरकर,टि व्ही चॉनलचे राजेंद्र गवई, शाहिर नानाभाऊ परिहार, इत्यादींचा मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून स्वागत गिताने सुरूवात करून मान्यवराचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते अनेकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संत गाडगेबाबा सेवा पुरस्कार
पुरस्कार, खालील व्यक्तींना शाहीर दिगु तुमवाड आयोजित कला महोत्सवात वितरण
१) संत गाडगेबाबा सेवा पुरस्काराचे ,मानकरी
१) दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द, निराधार सेवा करणारे चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर २)
सुगावे रघुनाथ हे गोमातेची सेवेमुळे ३)हरिश्चंद्र सुडे ४) सुभाष नर्तावार,५) सुवर्णकार देगलूर, ६) गोपाळ मुझळगेकर, ७) भाऊराव मोरे,८) प्रकाश पाटिल बेटकबिलोली ९)अंजिक्य लिंगायत,१०) अनंत महाराज कुंडलकर ११) पध्दन मोरे वळग,
२) *कला तपस्वी पुरस्कार*
१) रमेश गिरी २) शाहिर दामु अण्णा ३) नामदेव दिपके ४) हैबती वाघे,५) शाहिर व्यंकटराव बि.
३) *कलारत्न पुरस्कार मानकरी*
१) माधव जाधव २) दिलीप खंडेराय ३) प्रेमकुमार मस्के ४) आशा सुफलकर,५) बाबुराव केसगिरी,६) रमेश नारलावार
४) *कलाभुषन पुरस्कार*ज्ञ
१) गुलाबबाई खरबिकर २) आशाबाई देगलूरकर ३) शाहिर चमकुरे,४) शाहिर चांदबाई माळकौठेकर,५) रविकांत घोगरे इत्यादी कलाकाराचा नांदेड चे खासदार रविंद्र चव्हाण स्टेजवरील मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार, सन्मान चिन्ह,ट्राफी देऊन त्यांचा गौरव लोकशाहिर दिगु तुमवाड आयोजित लोककला महोत्सवात अनेक कलाकारांनी आपल्या कलेनी जनतेची मने जिंकली प्रत्येक कलाकाराला त्यांची कला सादर करण्यासाठी विस मिनिटाचा वेळ देण्यात आला. ज्या कलाकार आपली कला सादरीकरण केल्यानंतर त्यांना सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नाव नोंदणी केलेल्या कलाकार ची यादी संपेपर्यंत रात्रभर कला महोत्सव चालुच राहानार असे प्रसिध्दी पत्रक शाहिर दिगु तुमवाड संत गाडगेबाबा सेवा मंडळ सुजलेगावच्या वतीने प्रसिध्दी देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे