pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महिलांची आरोग्य तपासणी व औषधे वाटप

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14

उरण मेडीकल वेल्फेयर असोसिएशन व आयुर्वेद व्यासपीठ उरण शाखे तर्फे आंतराष्ट्रीय महीला दिना निमित्त डाउरनगर उरण येथील आंगणवाडी मध्ये महीलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला.याचा लाभ ९० हून अधिक महिलांनी घेतला.
यासाठी डाॅ हेमलता वैशंपायन,डाॅ दया परदेशी,डाॅ प्राजक्ता कोळी,डाॅ सविता ढेरे यांनी रूग्ण तपासणी करुन औषधे दिली.या उपक्रमाचे उत्तम असे व्यवस्थापन श्लोक पाटील ( माई फांउडेशन, कलश फांउडेशन) व कल्पना सुर्वे ( स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फांउडेशन)यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे