pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आनंदनगर येथील अजंता बुध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले तर सचिव पदी विकी साबळे यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.23
जालना येथील आनंद नगर येथील अजंता बध्द विहार जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलेश झाडेवाले यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी विकी राधाकिशन साबळे यांची निवड करण्यात आली आहे. आनंद नगर बुध्द विहार येथे अमित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.
आनंद नगर येथील अजंता बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड  एका बैठकीत करण्यात आली. यावेळी उर्वरीत कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष पदी मिलिंद सुंदरराव जाधव, कोषसध्यक्ष निलेश राजू भारद्वार यांची निवड करण्यात आली. यावेळी वैशाली सरदार, अरुण सरदार, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष महेंद्र बनकर, प्रशांत दासूद, अमोल शिंदे, हौसाबाई दाभाडे, कुमार खरात, आदित्य दाभाडे, जयसेन बनकर, देवेंद्र गायकवाड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान यावेळी जयंती व मिरवणूक संबंधित नियोजन व निर्णय घेण्यात आले. या सर्वसाधारण सभेला आनंद नगर, रेल्वे कॉलनी, जयनगर, रमाबाई नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बााबसाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 ची कार्यकारीणी जाहिर करुन त्यांना नियोजनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे