pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विविध मागण्यासाठी दिव्यांग बांधव करणार बोकडविरा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोड मध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळावे तसेच गावातील कमिटी मध्ये गावातील किमान एक दिव्यांग बांधवांचा समावेश करून घ्यावे.या प्रमुख मागणीसाठी गावातील दिव्यांग बांधव हे मंगळवार दिनांक २५/३/२०२५ रोजी बोकडविरा ग्रामपंचायत येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलनाला बसणार आहेत. तरी सर्व बोकडविरा गावातील ग्रामस्थ बंधू भगिनीनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन बोकडविरा गावातील दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे