pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सीटीएमके गुजराती हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/गौरव बुट्टे,दि.7

दिनांक ४ मे २०२५ रोजी सीटीएमके गुजराती हायस्कूलमध्ये १०वीच्या बॅच २००८ चे स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला. तब्बल १७ वर्षांनी जवळपास ६०-६५ माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले.

कार्यक्रमात शाळेतील माजी शिक्षक – कुलकर्णी मॅडम, पाटील सर, येवते सर, साबणे सर, सावंत सर, कावळे सर, बनसोडे सर, शहा मॅडम आणि कळकुंबे सर – यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गौरव बुट्टे
स्नेहमेळाव्यात विविध खेळ, शिक्षकांसोबत गप्पा, केक कटिंग, आणि सामूहिक छायाचित्र अशा अनेक खास क्षणांनी सर्वांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे