ब्रेकिंग
वक्फ सुधार जनजागरण अभियान अंतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यशाला
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]
pub-7425537887339079
वक्फ सुधार जनजागरण अभियान अंतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यशाला ता.07 रोजी भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा चे प्रदेश महामंत्री सलीम जहांगीर यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्येकर्ताला भेटुन वक्फ बोर्ड संशोधन बिल चे फायदा आणि समर्थन का महत्वाचे आहे या विषयावर माहिती दिली व अल्पसंख्यक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जनतेला भेटुन वकफ बोर्ड संशोधन बिल किती महत्वाचे आहे हे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या.