pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सुरंगली येथे अंगावर विज पडुन शेतकऱ्यांचा मृत्यू

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

भोकरदन/प्रतिनिधी, दि.15

तालुक्यातील सुरंगली येथे बाजीराव रामराव दांडगे (नाना) वय वर्षे 55 वर्ष या शेतकऱ्यांचा अंगावर विज पडून 3.30 मी. मृत्यू झाला,याबाबत हाती आलेले सविस्तर वृत असे की आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाजीराव रामराव दांडगे हे त्यांच्या मळी शिवारातील शेतात बाजरीच्या शेतात काडी कचरा पेटवत असतांनाच पाऊस आणि विजेच्या कडकडाट झाला आणि यात त्यांच्या अंगावर वीज पडली त्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला.त्यांचा पश्चात मुले बायको,मुली,सुना,नातवंडे भाऊ असा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे