pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 

जालना, दि.28 (जिमाका): जिल्ह्यातील गरई कामगारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पुरविण्याची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून सन 2025-26 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात दिनांक 15 जून 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अनंत कदम, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे