pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना शहरात हिंदूधर्मरक्षिका महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक साकार होणार!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.2

जालना, अंबड चौफुली – हिंदू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे ‘हिंदूधर्मरक्षिका महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मारक’ जालना शहराच्या अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असून, हे २४ फूट उंचीचे स्मारक देशातील सर्वात उंच अहिल्यादेवी स्मारक ठरणार आहे.

स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला व इंदूर राजवाडा यांच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी २८ फूट उंच व ५६ फूट रुंद दगडी भिंत उभारली जाणार आहे, जी या स्मारकाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी आवश्यक तो वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

या प्रसंगी आ. स्मारक समितीचे अध्यक्ष मा.कपील दहेकर, सचिव मा. शांतीलाल बनसोडे, सदस्य – मा.अक्षय आटोळे, मा. भगवान माथले, मा. तुकाराम कोल्हे, मा. एस. एस. दहेकर, मा. प्रा. गणेश गुंजाळ, साहित्यिक मा. पंडित तळेगावकर, मा. प्रा. दरगुडे सर, मा.भाऊसाहेब आटोळे साहेब, मा. ऍड. विर साहेब यांच्यासह इ. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्मारकाच्या निर्मितीमुळे जालना शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव अधिक समृद्ध होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे