pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.6 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव ता हदगाव येथे थोर समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन साजरा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील वर्ग एक ते सहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक देऊन वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला तसेच वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह घेऊन गुणपत्रक देण्यात आले तसेच याप्रसंगी शाळा पूर्वतयारी नं.१ कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला या प्रसंगी डोंगरगाव येथील प्रथम नागरिका तथा गावच्या सरपंच सौ कौशल्याबाई दिगंबरराव निळे हया कार्यक्रमाच्या अध्यक्ष तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच श्री दिगंबरराव निळे,शालेय व्यवस्थापन समितीचे माजीअध्यक्ष तथा पत्रकार श्री गजानन सुकापुरे,पत्रकार प्रा श्री गजानन गिरी , माजी मुख्याध्यापक श्री पाटील सर व शाळेतील मुख्याध्यापक श्री तावडे सर श्री कांबळे सर श्री अहिले सर, शेख सर श्रीमती नवाडे मॅडम,श्रीमती पंचाळ मॅडम,श्रीमती चाकोरे मॅडम, निदेशक श्री
तीव्हाळे सर,सावते सर व अंगणवाडी मदतनीस व सेविका यावेळी उपस्थित होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील बालवाडीतून इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताचे व पायाचे ठसे घेऊन पुष्पहार, व फेटा परिधान करून स्वागत केले तर सातवीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह त्यांचाही सत्कार करून मार्क मेमो देण्यात आला आशा प्रकारे सेल्फी पॉईंट व दीक्षांत समारंभ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे