ब्रेकिंग
डॉ गणेश चंदनशिवे यांचा विशेष सत्कार
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.21
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी प्रा.डॉ गणेश चंदनशिवे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनांक 29 जून रोजी यांचा छत्रपती संभाजी नगर येथे विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी मराठवाडा ओल्ड कल्चर अँड फिल्म फाउंडेशन महात्मा गांधी मिशन आणि अभ्युदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे डॉ गणेश चंदनशिवे हे मुंबईच्या लोक कला आकादमीचे प्रमुख असून त्यांना यापूर्वी देखील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार मिळालेले आहेत
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


