pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त बजाज नगर येथे अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.13

सामाजिक न्याय, स्त्रीशक्ती आणि जनकल्याण यांचे अद्वितीय उदाहरण ठरलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र आजही समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देत आहे.
लोकमाता अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जय मल्हार चौक बजाज नगर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित यमराज गिरे ,विष्णू रोरे ,मदन काळे, गजानन रागुडे, करण साळे ,नागेश सातपले ,योगेश रोरे ,गोविंद सोलपुरे , लक्ष्मण बहिर, किरण पन्हाळे, शिवलिंग मट्टमवाड, गोरख झरे, आकाश पवार, आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे