pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

15 जुलै रोजी तहसिल कार्यालय घनसावंगी येथे सरपंच पदाची आरक्षण सोडत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 11 

 महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक संदर्भात जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारान्वये  घनसावंगी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसिल कार्यालय घनसावंगी येथे बैठक कक्षामध्ये मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता आरक्षण सोडत होणार आहे. ही आरक्षण सोडतीस उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या संनियंत्रणात प्रारंभ होईल. अशी माहिती तहसिलदार घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे