pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शिष्यवृत्ती परीक्षेत उरण मधील विद्यार्थ्यांचे सुयश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उरण तालुक्यातील २२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इयत्ता ५ वी साठी शिष्यवृत्ती पात्रता मिळविली आहे.यामध्ये अन्वय अमित म्हात्रे,साची निलेश घरत, आस्था सुभाष जैन,ऋतुराज मानसिंग शिंदे, आलिशा जयकुमार म्हात्रे, आरोही विवेक कांबळे, शिवांश नितेश नाखवा,पियुष धिरेंद्र शेडगे,विधी दिनेश जानवळकर, तन्मय संदेश गोरेगावकर,अर्णव संतोश शिंदे,स्वरूप सनमाने पाटील,
जयंत विजय देवरे,विश्वजीत जितेंद्र कोंडवाले,दक्ष जगदीश पाटील, काव्या विश्वास पाटील, ओवी संदीप सुतार, अधरव्यु वैभव भगत, क्षितिज मनिष घरत,काव्या मयूर गावंड,प्रचित दिपक अगास्कर, स्वराज घनश्याम पाटील यांचा समावेश आहे.राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उरण तालुक्यातील २२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इयत्ता ५ वी साठी शिष्यवृत्ती पात्रता मिळविली आहे.त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे