pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा नवीन जालना मंडळात ५५ रक्तदात्यांचे अमूल्य योगदान

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

दि.२२ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नवीन जालना मंडळाच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय, संभाजीनगर जालना येथे महा रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श दिला आहे. यावेळी लोकनेते श्री.रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात संकलित झालेले रक्त जनकल्याण रक्तपेढी, जालना यांच्या सहकार्याने संकलित करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाला भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी उपनगराध्यक्ष राजेशजी राऊत, रामेश्वर भांदरगे, विजयजी कामड, सौ. विमलताई आगलावे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष सुनील भैया खरे, चंपालाल भगत, धनराज काबलिये, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, अर्जुन गेही, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, पूर्व मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे, सिद्धिविनायक मुळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, सोपन पेंढारकर, कपिल दहेकर, राजेंद्र भोसले, सोमेश काबलिये, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी, वसंत शिंदे, प्रदीप देठे, शाम उगले, जगदीश यंगूपटला, सुदर्शन काळे, गौरव गोधेकर आदींसह मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

यावेळी श्री. श्याम पांडुरंग उगले, श्री. प्रतीक सचिन खरात, श्री. सौरभ अंकुश मोरे, श्री. प्रणय गजेश गडगिळे, श्री. हरीश श्रीराम ओझा, श्री. शुभम सुरेश खरगे, श्री. प्रेम संदीप तोडावत, श्री. सौरभ सचिन खरात, श्री. सोमेश चुन्नुलाल काबलिये, श्री. अभिषेक निवृत्ती अस्वले, श्री. विनायक रमेश उजेड, श्री. गणेश दत्तात्रय शेवाळे, श्री. संतोष किसनलाल खंडेलवाल, श्री. संजय भास्कर उगले, श्री. दिलीप पंडितराव केदार, श्री. संदीप किसन कुरे, श्री. मंगेश धनराज सोळुंके, श्री. गणेश उद्धवराव खांडेभराड, श्री. उद्धव देविदास बारबोले, श्री. गणेश उत्तमराव ठाकर, श्री. आकाश तुकाराम निकाळजे, श्री. अमोल संजय चौधरी, श्री. अभिजीत संजय झिने, श्री. आकाश नारायण राठोड, श्री. सय्यद जावेद, श्री. संतोष प्रभाकर बागल, श्री. गजानन भाऊसाहेब शिंदे, श्री. अरविंद रामदास चिरखे, श्री. सुरज गणपतराव शिंदे, श्री. सिकंदर शिव मेहता, श्री. भगवान तुकाराम माथले, श्री. रमेश बाबुराव पवार, श्री. अब्दुल कलाम शेख ताहेर, श्री. अब्दुल कलीम अब्दुल रहीम शेख, श्री. राजेश अशोक गडगिळे, श्री. राजकुमार भास्करराव उगले, श्री. अकबर परसुवाले, श्री. नंदकिशोर कुरधने, श्री. रोहित अरविंद कोल्हे, श्री. किशोर गोविंद राठोड, श्री. अक्षय सिंग, श्री. अजय लक्ष्मण वन्नाल, श्री. रवी प्रकाश पाल, श्री. सोमनाथ बद्रीनारायण उगले, श्री. संतोष रामभाऊ इंगळे, श्री. रवी संपतराव इंगळे, श्री. ज्ञानेश्वर मुरलीधर भोरसड, श्री. गजानन सखाराम ठूणके, श्री. नंदजी सिंग, श्री. मोहम्मद फरमान, श्री. जगदीश नारायण येरकुलकर, श्री. निलेश जिवन गवळी, श्री. अजय बापूराव आडले, श्री. दीपक ब्रिजलाल गेहलोत, श्री. दुरेश प्रकाश राजपूत अशा एकूण 55 जणांनी रक्तदान केले.

या सर्व मान्यवरांनी मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. “एक थेंब रक्त – एक जीवनदान” या प्रेरणादायी संदेशाने प्रेरित होऊन या शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून, या सर्व कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे आणि विशेषतः रक्तदात्यांचे मंडळाच्या वतीने मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे