ब्रेकिंग
राजूरवाडी येथे आरोग्य तपासणी:वैद्यकीय उपचार नागरिकांना आरोग्यसेवा देण्यात आली,
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.3
मोर्शी : आरोग्य मंदिर राजुरवाडी ता. मोर्शी येथे थाईरॉक्स, एचआयव्ही, सिगोर, बीपी, एचबीएनसी आरोग्य तपासणी करण्यात आली. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध कडधान्ये, फळे, डाळी, भाजीपाला असा सर्वसमावेशक आहार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय टीम मार्फत करण्यात आले. सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या नागरिकांना आरोग्यसेवा देण्यात आली संदर्भित करण्यात आले. यावेळी वैद्यकीय पथकामध्ये डॉ जैन सर , डॉ. जयसिंगकर , डॉ अमृते , डॉ. आगरकर, आशा सेविका उपस्थित होते यांच्या मार्फत वैद्यकीय कॅम्प राबवण्यात आला.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


