pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुधारित दौरा कार्यक्रम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 5

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता मत्स्योदरी मंगल काया्रलय अंबड येथे आगमन व महसूल सप्ताहाच्या जिल्हास्तरीय समारोप समारंभास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता मोटारीने अंबडवरुन जालनाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन व नागरिकांची निवेदने स्विकारण्यासाठी राखीव. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या समवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, भुमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित राहतील. सायंकाळी 7 वाजता भाजपा कार्यालय जालना येथे राखीव. रात्री 8.30 वाजता मोटारीने जालनावरुन मोतिबाग –राजूर मार्गे भोकरदनकडे प्रयाण करतील. रात्री 9.30 वाजता भोकरदन येथे आगमन व मुक्काम करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे