pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नुतन विद्यालय शाळेत शिक्षक दिन स्वयंशासनाने साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद /विशाल देशमुख,दि.9

जाफराबाद तालुक्यातील डोणगांव येथील दि 9 रोजी नुतन विद्यालय विद्यालयाच्या शिक्षक दिन उत्साहात करण्याकरिता यावेळी नुतन विद्यालयाचे एक दिवशी मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली कु निलोफर शेख या विद्यार्थिनी वर जबाबदारी देण्यात आली होती त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना एक दिवशी शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली विद्यार्थ्यांना विद्यार्थी शिक्षक बनले नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक पदवी दहावीची विद्यार्थिनी शाळेची मुख्याध्यापक म्हणून कु निलोफर फेरोज शेख या विद्यार्थिनी वरी जबाबदारी देण्यात आली होती तिने धुरा सांभाळली शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षक बनत विद्यार्थ्यांना अध्यापन केले यावेळी वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांतर्फे शालेय शिक्षकांचें सत्कार करण्यात आले मुख्याध्यापक परमेश्वर जगताप, समीर सय्यद शिक्षक ,सतीश खिल्लारे शिक्षक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते

फोटो डोणगांव येथील नूतन विद्यालय शाळेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आले
नूतन विद्यालयाचे एक दिवशी मुख्याध्यापक पदवी दहावीची विद्यार्थिनी कु निलोफर शेख

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे