pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भाजपा पश्चिम बजाजनगर मंडळ अनुसूचिजाती मोर्चा तालुका अध्यक्षपदी एकनाथ मस्के यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.16

 

भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष पदी एकनाथ मस्के निवडीचे पत्र मा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार ड्रॉ श्री भागवत कराड साहेब व भाजपा जिल्हाअध्यक्ष श्री. संजयजी खंबायते साहेब, यांच्या हस्ते पत्र देऊन ही निवड करण्यात आली यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर जी वालतुरे सर भाजप जिल्हा सचिव श्री राजेंद्र अवतारे साहेब, भाजप जिल्हा सचिव विष्णुपंत खेडकर साहेब, गजानन नांदुरकर दादा, भाजप शिक्षक आघाडी जिल्हाअध्यक्ष . संजय सांभाळकर सर, भाजप युवामोर्चा जिल्हाधक्ष अमोल भाऊ जाधव . माजी सरपंच सचिन भाऊ गरड भाजप कामगार मोर्चा जिल्हाअध्यक्ष .जितू मामा दहातोंडे गरुड झेप अकॅडमी संचालक निलेश सोनवणे सर भाजप तालुकाध्यक्ष .सुनील राठी साहेब, यांच्या मान्यतेने मला भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष निवड करण्यात आली या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे