ब्रेकिंग
धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.23
बीड शहागड अंबडकडून येणारी वाहतूक ही पारनेर फाटा सुखसागर हॉटेल पासुन वळवून ही किनगाव चौफुली- नानेगाव- बदनापूर-सेलगाव-ग्रेडर टी पॉईंट जालना मार्गे भोकरदन देऊळगावराजा सिंदखेडराजा- मंठाकडे येईल.
बदनापूर येथुन वळवून नानेगाव मार्गे किनगाव चौफुली पारनेर फाटा सुखसागर हॉटेल मार्गे अंबड.
भोकरदन – जालना- अंबड, देऊळगावराजा –जालना- अंबड, सिंदखेडराजा- जालना अंबड, मंठा- जालना- अंबडकडे जाणारी वाहतूक ही कन्हैयानगर- मंठा चौफुली जालना मार्गे रोहणवाडी फाटा येथुन वळवून राणीउंचेगाव- सुतगिरणी घनसावंगी फाटा मार्गे अंबड- शहागडकडे जाईल.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


