pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वरिष्ट व निवड श्रेणी मंजुरीसाठी विशेष शिबीर आयोजित करा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.29

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी व प्रमाणित करण्यासाठी तात्काळ विशेष शिबिर आयोजन करावे यासाठी आज दिनांक २९ सप्टेंबर 2025 निवेदित देण्यात आले. मागील काही महिन्यापुर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र,पुणे यांनी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. हजारोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. ज्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे त्यांना त्वरीत वेतनश्रेणी लागू करण्यात यावी यासाठी भाई चंद्रकांत चव्हाण (जिल्हा सचिव) यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी महानगर सचिव नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे
विनोद केनेकर, डॉ. पद्माकर पगार, विलास चव्हाण, संतोष सुरडकर, कृष्णा गोंडे, दिपक वाघ, रावसाहेब बोरसे, अजित जाधव, अरुणा चौधरी, शितल कवडे, स्वाती बोंडे, रेखा साकळे
सोनाली गव्हाणे हे सर्व मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे