pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सतिश साळवे यांच्या प्रयत्ना मुळे ८ वर्षाचा हारवलेला मुलगा परत सूखरूप आपल्या परिवारा ला मिळाला

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.17

जाफ्राबाद शहर कृष्णा नगर वार्ड क्रं.3 मधील भरकटलेला ८ वर्षा चा लहान मुलगा सतीश साळवे व त्यांचे मित्र परिवार यांच्या मूळे सुखरूप परत आपल्या घरी पोहचला विराट बावसकर आसे ह्या लहान मुलांचे नाव विराट हा लहान असता नी त्याचे आई वडिल ह्या जगा मधून निघुन गेलेले तर त्याचा संभाळ हा त्याच्या मावशी संगीता लखन गोफने हे करत आहे. ७ दिवसा पासून विराट हा घरातून भरकटला आसल्या मूळे त्याचा पारिवार त्याचा शोध घेत होते. समोर रुपेश हिवाळे यांचा सतीश साळवे यांना रात्री कॉल आला आणि रुपेश ने सतीश साळवे यांना सांगितले सतिश सर एक लहान मुलगा विश्राम ग्रह चिखली रोड जाफ्राबाद ला एकटा रडत बसलेला आहे. आणि खूप घाबरलेला आसल्या मूळे बोलण्याच्या अवस्ते मध्ये दिसत नाही तर आपण ह्या बाळा ची नक्की मदत करायला पाहिजे नेहमी प्रमाणे कोणताही विचार न बाळगत सतीश साळवे व त्यांचे मित्र मंडळ हे त्या लहान मुला जवळ गेले आणि त्या लहान मुलांची अवस्था खूप वाईट होती सतिश साळवे व त्यांचे मित्र परीवार यांनी विराट ला जेवण, पाणी ,पायातील चप्पल , अशी काही आणखी इतर गोष्टी घेऊन दिल्या व नंतर त्याला पोलीस स्टेशन जाफ्राबाद ला आणले आणल्या नंतर पोलीस निरीक्षक सतिश जाधव साहेब यांना सतीश साळवे व रुपेश हिवाळे यांनी घडलेला प्रकार सांगितला गांभीर्य लक्षात येताच जाधव साहेबांनी जाफ्राबाद पोलीस टीम ला विराट बावसकर बद्दल तातडीने अधिक माहिती गोळा करण्याची सुचाना दील्या अवघ्या १ तासा मध्ये विराट च्या मावाशी संगीता लखन गोफने यांचे पती लखन गोफने यांच्या सोबत संपर्क झाला आणि त्यांना तातडीने पोलीस स्टेशन जाफ्राबाद ला बोलविण्यात आले मावशी आणि मावसा आल्या नंतर विराट मावशी ला बघून त्यांच्या गळ्यात पडला आणि शेवटी विराट ला त्याचा परिवार मिळाला विराट च्या परिवारा कडून व पोलीस स्टेशन जाफ्राबाद कडून सतीश साळवे व रुपेश हिवाळे यांचे खूप कौतुक होत आहे. या संपूर्ण घटना क्रम मध्ये मोलाचे सहकार्य जाफ्राबाद शहराचे पोलीस उपनिरीक्षक पठाडे सर बीट जमादार सानप सर ,बीट जमादार नारायन गीराम सर व कॉन्स्टेबल कमलाकर लक्कस सर व इतरांचे सहकार्य लाभले.
विशेष मार्गर्शन:- विशाल भाऊ दांडगे यांचे लाभले इतर सहकार्य , रशीद शहा, गजानन तायडे सर,नितेश भाऊ लोखंडे, उमेश दादा इंगळे,शंकर काळे,अशोक ससाणे, निवृत्ती वानखेडे सर , राहुल पवार , अजय आव्हाड,नितिन काकडे,राहुल खरात, इत्यादी सर्वांचे सहकार्य लाभले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे