pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

हजारो विद्यार्थ्यांनी केले’ वंदे मातरम्’ चे गायन.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

ज्ञानसागर विद्यालयाच्या
प्रांगणात ‘वंदे मातरम’ गीताच्य १५० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ समूह गायन कार्यक्रम घेण्यात आला. कानिफनाथ महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था जाफराबात (आयटीआय) यांच्या वतीने एक भव्य सामूहिक वंदे मातरम् गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांसह हजारो विद्यार्थ्यांर्न वंदे मातरम् या गीताचे सामूहिक गायन केले कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. सारिक भगत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर गटविकास यशस्वितेसाठी गट निदेशक संजय जाधव, शिल्प अधिकारी नारायण खिल्लारे, गटशिक्षण अधिकार्र निदेशक जानकीराम राठोड, सुनील नाईकवाडी प्रदीप शिंदे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, प्राचार रामप्रसाद टेकाळे, श्रीकिसन गायकवाड, विजय के. बी. ठाकूर, सुरेश दिवटे, अण्णासाहेब इंगळे फदाट, भाऊसाहेब वाकेकर, गजानन लांबे प्रल्हाद लोणकर, मुकेश भारद्वाज, समाधान फदाट अमोल गावंडे, अमोल दळवी, सचिन राऊत हनुमान जोशी, लता चव्हाण, वेदांत खैरे, शासकीय शिल्पनिदेशिका चित्रा पेंढारकर, चक्रवर्ती खिल्लारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग गजानन गोफणे, सत्यकुमार राठी, विनायक लोखंडे राऊत यांनी, प्रास्ताविक गट निदेशक संजय जाधव यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रमुख वत्ते यांनी केले. ज्ञानसागर विद्यालय, न्यू हायस्कूल, पी अॅड. रामेश्वर अंभोरे यांनी वंदे मातरम् गीताचे एम. श्री. जिल्हा परिषद प्रशाला, जिजाऊ इंग्लिश् महत्त्व सांगितले. पोलीस निरीक्षक सतीश जाधव स्कूल, समर्थ महाविद्यालय, जिल्हा परिषद उद यांनी या गीताचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाच्य हायस्कूल, आयशा उर्दू हायस्कूल आदी शाळांची उपस्तिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे