जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेडा (विरो) येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेडा विरों.येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली. निवड करताना खेळीमेळीच्या वातावरणात शाळा व्यवस्थापन समिती .अध्यक्ष, व सदस्यांची, निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी श्री. मधुकर भीमराव खरात. यांची निवड करण्यात आली .व तसेच उपाध्यक्ष लिलाबाई प्रल्हाद उबाळे यांची निवड करण्यात आली .सदस्य. वंदना विष्णू धायडे .वर्षा सुनील उबाळे . प्रदीप बाबुराव राऊत. दीपक पांडुरंग राऊत. शामराव तुकाराम राऊत .हे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य निवडण्यात आलेआहे तरी त्यांची गावकऱ्यातर्फे व पालकातर्फे सत्कार करण्यात आला. दासू पाटील उबाळे, शंकर पाटील उबाळे. रामेश्वर पाटील उबाळे. गोटू पाटील उबाळे, भगवान पाटील उबाळे, शाळेतर्फे मुख्याध्यापक .के यु बकाल यांनी सत्कार केला उपस्थित श्रीमती शिक्षिका के बी सहाने यांनी आभार मानले.


