ब्रेकिंग
बजाजनगर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार – यमराज गिरे
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
छ.संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.20
बजाज नगर गणातून पंचायत समितीचे दावेदार म्हणून हेमराज गिरी यांच्या नावाची चर्चा होत आहे 2010 पासून भाजपा पक्षाचे सक्रिय पदाधिकारी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदापासून व मन की बात अध्यक्षपदापासून कार्यरत असून बजाज नगर परिसरात गोरगरीब जनतेच्या कायम संपर्कात असणारे सुखदुःखात नेहमी मदत करणारे म्हणून यमराज गिरे ओळख पक्षाचे दावेदार उमेदवार ओबीसी युवा नेतृत्व म्हणून चर्चा होत आहे .
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


