pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारताचे संविधान कार्यक्रमाचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25 

संविधान दिनानिमित्त दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी सहायक आयुक्त समाजकल्याण जालना या कार्यालयाच्या वतीने जालना येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात सकाळी 11 वाजता भारताचे संविधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमापुर्वी सकाळी 10 वाजता संविधान जागृकता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली मंठा चौफुली येथून सुरुवात होवून मस्तगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आ युक्त राजु एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे