pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त  28 नोव्हेंबर रोजी अभिवादन कार्यक्रम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.25
महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथीनिमित्त 28 नोव्हेंबर 2025 रोजी जालना शहरातील महानगरपालिका शहर कार्यालयाच्या परिसरातील पृर्णाकृती पुतळा येथे सकाळी 10 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, श्री. उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, पोलिस अधिक्षक बन्सल, खा. कल्याण काळे, आ. अर्जुनराव खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, भास्करराव दानवे, राजेश राऊत,  सुधाकर निकाळजे, शेख इब्राहिम, फिलीप्स उगले, सुनिल रत्नपारखे, बाबा पठाण, अ‍ॅड. रामेश्‍वर खांडेभराड, अ‍ॅड. दिलीप सोपानराव भांदरगे, माजी आ. अरविंदराव चव्हाण, डेव्हीड घुमारे,  वैजिनाथ नागरे, रमेश मुळे, महापालिकेचे कार्यालयीन अधिक्षक  विजय फुलंब्रीकर, अभिमन्यु खोतकर,  विजय पवार,अश्‍विन अंबेकर, अशोक मेहेत्रे,  विद्युत अभियंता श्रीमती गावंडे, कटारे, श्रीमती मोरे, बंडु चव्हाण, अभियंता सय्यद सऊद, अभियंता राजेश बगळे, धनंजय देशमुख, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर, शहराध्यक्ष दिपक वैद्य,  आकाश वैद्य, शंकर सातपुते,शेख महेमुद, राजेंद्र राख, कल्याण दळे,  निखील पाऊलबुध्दे, नितीन इंगळे,  अमरदिप शिंदे, सचिन वानखेडे, डॉ. विशाल धानुरे, निलेश वानखेडे, संदीप जैवळ, सुरेश रत्नपारखे, कडुबा वाकीकर, अशोक अण्णा पांगारकर, डॉ. श्रावण शेवाळे, रमेश भगत, रामदास गोणे, रवि गोणे, दशरथ तोडुळे, रावसाहेब राऊत, तुळशीराम गोणे, अंकुश चिंचाणे, अनिल वाघमारे, वंदना खांडेभराड, सतीश खांडेभराड, विशाल राजाळे, शिवलाल अक्षय, संतोष गायकवाड, संतोष जमधडे, शिवलाल घाडगे, अशोक खांडेभराड, अ‍ॅड. सुवर्णा गायकवाड, अ‍ॅड. शितल खांडेभराड, अ‍ॅड. मनोरमा तिडके, योगेश रत्नपारखे, बाबासाहेब वानखेडे,  नितीन तायडे, बाबासाहेब खांडेभराड, गणेश तराशे, अमोल धानुरे, काळुराम घोडके, शंकर घोडके, गंगुबाई वानखेडे, शंकर तारो, धरम इंगळे, दिनकर चोरमारे, हरेश रत्नपारखे,  मंगला खांडेभराड, गोकुळ स्वामी  आदिंची उपस्थित राहणार आहे. यावेळी  फुले अनुयायांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे