ब्रेकिंग
व्यापारी महासंच्याच्या निवडीबद्दल बुलडाणा अर्बन कडून सत्कार.
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29
टेंभुर्णी येथील व्यापारी महासंघाच्या नुकत्याच झालेल्या निवड समिती बद्दल येथील बुलडाणा अर्बन बँक कडून सत्कार करण्यात.या वेळी नवीन नियुक्ती झालेल्या व्यापारी महासंघाच्या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी अलकेश सोमाणी उपाध्यक्ष पदी शिवराज सपाटे सचिव पदी धीरज काबरा आणि कोश्याध्यक्ष पदी संजय बोडखे यांची निवड बद्दल संस्थेचे संचालक डॉ अविनाश सुरुशे आणि शाखा अधिकारी पंढरीनाथ मिसाळ जगदीश बारगुडे यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या वेळी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


