pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आगामी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द1प

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.4

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या मागणीनूसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानूसार वर्ष-2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. तरी संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदिकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2026 मध्ये आयोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या स्पर्धा परीक्षा बाबतच्या अधिक माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सविस्तर वेळापत्रक- https://mahasamvad.in/185086/ या लिंकवर उपलब्ध आहे. अशी माहिती अवर सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे