ब्रेकिंग
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण करण्यास निर्बंध

[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.23
राज्य निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 ते दि.16 जानेवारी 2026 या मतमोजणीच्या दिवसापर्यंत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 साठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जालना महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


