ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिनानिमित्त अभिवादन

[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.26
जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिनानिमित्त गुरु गोविंदसिंहजी यांचे साहिबजादे यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, संपदा कुलकर्णी, कुंदा पठाडे, मिनाक्षी देवर्शी, रविंद्र हेलगट, संतोष वाढेकर, सविता भोकरे, विठ्ठल बोरकर, अतुल केदार, सविता बरडे, ज्योती इंगळे, मिना नगरकर, अनुराधा रणेर, सुनिल काळुंखे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


